Recently I had a chance to go to Parikrama school which is funded by Yahoo employee foundation.
When I joined yahoo, I thought that these people must be having loads of funds and might be partially supporting the school or something for the sake of it...
I am glad that I was wrong.
The school was of very good quality as far as administration was concerned. Teachers were softspoken and looked educated. Overall atmosphere in the school was encouraging.
Looked like Parikrama is doing well in organizing .
It is an English medium school. I still have doubts in my mind whether a foreign language school can help underprivileged students to reach higher goals as most part of their life would be wasted on learning what is the name of certain thing in english.
But for a person in Bangalore, it is a good place to start as a volunteer.
Wednesday, February 17, 2010
मेळघाट मित्र .
मेळघाट हा महाराष्ट्रातील बालमृत्यू आणि कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग.
या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पुण्यातील काही मंडळींनी एकत्र येऊन मैत्री नावाची संस्था स्थापन केली.
पावसाळ्यात बालमृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असते. तेव्हा या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून संस्थेचे स्वयंसेवक पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये १०-१० दिवसांसाठी रिले पद्धतीने तिथे जात राहतात. वाड्या वस्तीवर जाऊन ते बालकांची स्थिती पाहतात. ज्या मुलांना विशेष लक्ष देण्याची गरज वाटते त्यांना पोषक आहार आणि औषधे दिला जातो व या ४ महिन्यात त्यांच्या स्थितीचा पाठपुरावा केलं जातो. १० दिवसांसाठी जाणाऱ्या पथकात वैद्यकीय ज्ञान नसणारे लोक बरेच असतात. जाण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षणहि दिले जाते.
संस्थेने इतरही काही उपक्रम या भागात सुरु केले आहेत. जे त्यांच्या वेबसाईट वर पहायला मिळतील. (http://maitripune.net)
दर मंगळवारी साडेसहा वाजता हे लोक कमला नेहरू पार्क मध्ये भेटतात. तेव्हा अगदी पहिल्यापासूनचे स्वयंसेवक तिथे भेटू शकतात. हि मंडळी आपापल्या क्षेत्रातली प्रथितयश असूनही कामाच्या व्यापातून वेळ काढून ज्या उत्साहाने संस्था हि चालवतात ते पाहण्यासारखे.
संस्थेचे प्रशासकीय खर्च अत्यंत मर्यादित असल्यामुळे दिलेल्या देणगीतील जास्तीत जास्त वाटा गरजूंपर्यंत पोहोचतो हि आणखी एक चांगली बाब.
संस्थेचे ऑफिस मयूर कॉलोनी, कर्वे नगर मध्ये आहे.

Thursday, October 8, 2009
Sanvedana and Giveindia
I came to know about these organizations through my friends. Both of them do not directly perform field work but make fund arrangements for NGOs who doesn't have reach in big cities.
Sanvedana does have an option for doing volunteer work on the projects it has taken, but I need to get more info on this.
For the time being its website is given below, please go through it. The organization is based in pune.
Sanvedana : http://sanvedana.org/index.jsp
Giveindia has a list of organizations along with their different options for donations.
Major work is organizing the list according to field of work.
The organizations are classified into child,health,human rights,education etc. to name a few... It enables us to donate for a particular kind of work.
Giveindia: http://www.giveindia.org/Default.aspx

Friday, May 8, 2009
SEARCH, Gadchiroli
Dr. Abhay Bang and Dr. Rani Bang work in Gadchiroli on health projects through their NGO, SEARCH.
The difference in their work and other organizations work lies in their method. Their work in the area of infant mortality rate caused attention to this issue in Maharashtra and caused the government to act to decrease infant mortality rate.
They have published research papers based on their work in LANSET.
Creating a pool of volunteers from tribal areas needs special mention here.
Also need to mention their initiative 'NIRMAAN' which would help to the restless youth of Maharashtra to find their goals.
One can find every information about their work on (detail : http://www.searchgadchiroli.org/).
More information about Dr.Abhay and Rani Bang can be found in a book 'Karyarat'.

Saturday, March 14, 2009
शिक्षा सोपान
शिक्षा सोपान...
IIT कानपुर मधल्या या संस्ठेमुले मला पहिल्यांदा प्रत्यक्ष काम करायला मिळाले।
संस्था IIT कानपूर च्या आजुबाजुच्या लोकांसाठी तिथल्या काही विद्यार्थ्यांनी सुरु केली .
IIT ला अगदी लागुन असणार्या गावांची स्थिति पाहिल्यावर आपण फक्त कल्पना करू शकतो की UP मधल्या बाकीच्या गावांची काय अवस्था असेल ।
शिक्षा सोपान बारासिरोहि गावातील मुलांसाठी एक शाळा आणि अभ्यास केन्द्र (मोफ़त) चालवते. शेजारच्या २ गावांमध्ये सुद्धा अभ्यास केंद्र चालवली जातात। विद्यार्थी सुद्धा या संस्थेच्या कार्यात पैसा अणि वेळ आशा दोन्ही प्रकार मदत करतात।
संस्थेच्या काही अतिशय चांगल्या scholarhip योजना आहेत, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज पड़ते.
detail : http://www.shiksha-sopan.org/

पैसा फंड
पैसा-फंड ही संस्था अनिल अवचट कम्युनिटी मधील काही लोकांनी एकत्र येउन सुरु केली आहे.
माला यांची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पारदर्शकपना.
Details : http://anilawachat.wordpress.com/bachat-gut/
माला यांची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पारदर्शकपना.
Details : http://anilawachat.wordpress.com/ba
अनाथांची आई - माई
थोर समाजसेिवका िसंधुताई सपकाल (माई) यांच्या कार्याची महती अि ण माहीती.
http://www.loksatta.com/daily/20081005/rv04.htm

Subscribe to:
Posts (Atom)