शिक्षा सोपान...
IIT कानपुर मधल्या या संस्ठेमुले मला पहिल्यांदा प्रत्यक्ष काम करायला मिळाले।
संस्था IIT कानपूर च्या आजुबाजुच्या लोकांसाठी तिथल्या काही विद्यार्थ्यांनी सुरु केली .
IIT ला अगदी लागुन असणार्या गावांची स्थिति पाहिल्यावर आपण फक्त कल्पना करू शकतो की UP मधल्या बाकीच्या गावांची काय अवस्था असेल ।
शिक्षा सोपान बारासिरोहि गावातील मुलांसाठी एक शाळा आणि अभ्यास केन्द्र (मोफ़त) चालवते. शेजारच्या २ गावांमध्ये सुद्धा अभ्यास केंद्र चालवली जातात। विद्यार्थी सुद्धा या संस्थेच्या कार्यात पैसा अणि वेळ आशा दोन्ही प्रकार मदत करतात।
संस्थेच्या काही अतिशय चांगल्या scholarhip योजना आहेत, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज पड़ते.
detail : http://www.shiksha-sopan.org/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment